¡Sorpréndeme!

त्यांचे बहुमत झाले विषय संपला - संजय राऊत | sanjay Raut | Eknath Shinde

2022-07-06 4,210 Dailymotion

नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल (Eknath Shinde) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत संतापले आणि त्यांचं बहुमत सिद्ध झालं आता विषय संपला असं ते म्हणाले.

#SanjayRaut #eknathshinde #maharashtra #political